सेवासदन प्राथमिक शाळा

मुलांच्या जडणघडणीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण. एखादी इमारत उभारत असताना जसे तिचा पाया भक्कम करण्याकडे आपला अधिक कल असतो, अगदी त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण हा जीवनाच्या इमारतीचा पायाच. तो भक्कम करण्यासाठी इथे अत्यंत हुशार आणि कष्टाळू असे शिक्षकवृंद आहेत. पहिली ते चौथी या वर्गांमध्ये मराठी आणि सेमी तुकड्यांमधून एकूण 780 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संजीवनी नगरकर यांनी लोकसहभागातून मुलींसाठी पाणी पिण्याचा फिल्टर, तसेच फरशा आणि खेळण्यासाठी बाग विकसित केलेली आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम इथे राबवले जातात. आधुनिक काळाची गरज ओळखून अगदी पहिलीपासूनच मुलींना संगणकाचे शिक्षण तसेच इंग्लिश व कन्नड भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. आणि त्याचबरोबर विविध खेळांचेही प्रशिक्षण मुलींना दिले जाते.

शालेय समिती सदस्य २०२४-२५:

Sanjivini Nagarkar
सौ. संजीवनी नगरकर
मुख्याध्यापीका

शिक्षण: D.Ed, MA, B.Ed, M.Ed, DSM
सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मनपा, सोलापूर स्वच्छतादूत पुरस्कार आदर्श शाळा पुरस्कार

१. श्री. लक्ष्मीकांत गवई (शालेय समिती अध्यक्ष)

२. मा. श्रीमती. शीला मिस्त्री (पदसिध्द)
३. डॉ. राजीव प्रधान (पदसिध्द)
४. श्री. लक्ष्मीकांत गवई (सदस्य)
५. सौ. अर्चना कुलकर्णी (सदस्य)

६. डॉ. श्रीकांत येळेगावकर (सदस्य)
७. सौ. वीणा पतकी (पदसिध्द)
८. श्री. प‌द्माकर कुलकर्णी (निमंत्रित सदस्य)
९. श्रीमती संगीता आपटे (मुख्याध्यापिका – शालेय समिती सचिव)
१०. सोनाली काशीद (शिक्षक प्रतिनिधी)

कर्मचारीवृंद

Sanjivini Nagarkar
सौ. संजीवनी नगरकर
मुख्याध्यापीका

शिक्षण: D.Ed, MA, B.Ed, M.Ed, DSM

Kavita Shinge
सौ. कविता शिंगे
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Suman Dorkar
सौ. सुमन दोरकर
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Pramodini Khajurkar
प्रमोदिनी खजूरकर
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Dipali Pujari
सौ. दिपाली पुजारी
सहशिक्षिका

शिक्षण: D.Ed, B.Sc

Surekha Ghatekar
सौ. सुरेखा घाटेकर
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Ashvini Motage
सौ. अश्विनी मोटगी
मुख्याध्यापीका

शिक्षण: D.Ed, B.A

Rashmi Kulkarni
सौ. रश्मी कुलकर्णी
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Suvidya Kalel
सुविद्या काळेल
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Vandana Tate
सौ. वंदना ताटे
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Reshma Savant
सौ. रेश्मा सावंत
सहशिक्षिका

शिक्षण: D.Ed, B.Sc

Sonali Kashid
सौ. सोनाली काशिद
सहशिक्षिका
शिक्षण: D.Ed, B.A
Anil Udchankar
श्री. अनिल उडचणकर
मुख्याध्यापीका
शिक्षण: DEMO
Scroll to Top