History
2024
Pune Sevasadan Society has started its Foreign Language Institute in Laxmi Road premises.
2023
The old hostel building was restructured to a new building with all amenities. The hostel serves for working professional ladies and girl students above age of 18 years
1997
Pune Sevasadan Society has started its Co-Ed English medium school, in Erandawane premises. The school is affiliated with CBSE curriculum.
1984
Dilasa Karyashala, A workshop for intellectually disabled adults was established
1982
Dilasa Kendra, A special school for intellectually disabled children was established.
1976
Sevasadan Shishushala – Co-Ed Kindergarten was established.
1960
Golden Jubilee of Pune Sevasadan Society. The Golden Jubilee event was held with a presence of then Prime minister Hon Pandit Jawaharlal Nehru ji.
1949
Sevasadan English Special Classes started
1928
Sevasadan high school for girls was established at Laxmi Road premises. Later the name changed to Kai. Sau. Sundarbai Rathi Prashala & Jr. College
1926
Establishment of Nagpur Sevasadan.
1924
On 26th April 1924, Ramabai took her last breath.
Till 1924, there were a total of 12 hostels in Pune and around Pune, which were run by Pune Sevasadan Society. Approximately 1000 women were engaged in Sevasadan’s activities such as Training college, Practicing school, Praudh Primary school, Music class, Nursing school.
1923
Solapur branch of Pune Sevasadan Society was started.
1915
In 1915, a hostel for nursing students was started in the Rasta Peth area.
1914-35
Network of branches throughout the Old Bombay presidency and even extended to distant places like Nagpur, Gwalior, Madras.
1912-14
In June 1912, eight classes of general education were started. The classes were held in the afternoon from 2 to 5 PM. It helped women manage their household chores and still be able to study. In 1914, two students of Sevasadan passed the Nursing course with excellent marks and became nurses.
In the same year, the D. ED College was established to train the teachers.
1910-11
At the end of 1910, responding to Ramabai’s request, Surgeon Colonel Smith of Sassoon, approved the establishment of a nursing course for Sevasadan women, which was also approved by the Surgeon General. In 1911, Ramabai started a hostel at her residence in Ranade Wada for girls who enrolled in the nursing course.
1908-09
On 11th July 1908, under the chairmanship of Ramabai, the Sevasadan institution in Mumbai was established. Ramabai remained the president throughout her life. In 1909, the Hindu Ladies Social Club started classes for women.
On 2nd October 1909, the Pune Sevasadan Institution was established at Ranade Wada.
१९२४
१९२४ मध्ये पुण्यात ५ आणि ७ इतर शाखात अशी एकूण १२ वसतिगृह होती.
२६ एप्रिल १९२४ रमाबाईन्चे निधन.
२६ एप्रिल १९२४ रमाबाईन्चे निधन.
१९१८
London Association of the Poona Sevasadan- संस्थेचे मानद सचिव श्री.गो.कृ.देवधर लंडन येथे
गेले असता तेथील समाजसेवी संस्था,अधिकारी यांच्या भेटी घेतल्या आणि भारतात येऊन हे असोसिएशन सुरु केले.
यामुळे नर्सिंग सेवासदन च्या नर्सेस न लंडन हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली.
१९१७
संपूर्ण ट्रेनिंग कॉलेज. सुरु.
१९१५
१९१५ – नर्सिंग च्या विद्यार्थिनींसाठी रस्ता पेठेत वसतिगृह सुरु सुरु झाले.
१३ फेब्रुवारी १९१५ रोजी कस्तुरबा आणि महात्मा गंदी यांनी सेवासाद्नास भेट देऊन रामाबाईंच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला.
कामाच्या विस्तारामुळे रानडे वाड्यातील जागा अपुरी पडू लागल्याने १९१५ साली नवीन इमारतीसाठी councilने फंड सुरु केला.
मार्च १९१५ सर्व वर्ग ,ऑफिस नव्या इमारतीत स्थलांतर

१९१४
१९१४ सेवासदन च्या दोन विद्यार्थिनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन नर्स झाल्या.
१९१४ -उत्तम शिक्षिका तयार करण्यासाठी नॉर्मल क्लास ची स्थापना झाली.(D.ED कॉलेज)
१९१४ – लक्ष्मी रोड वरील पाशिमेकडील भाग खरेदी करून बांधकामास सुरुवात.
१९१४ -उत्तम शिक्षिका तयार करण्यासाठी नॉर्मल क्लास ची स्थापना झाली.(D.ED कॉलेज)
१९१४ – लक्ष्मी रोड वरील पाशिमेकडील भाग खरेदी करून बांधकामास सुरुवात.
१९१२
जून १९१२ मध्ये सामान्य शिक्षणाचे ८ वर्ग झाले. महिलांना घरचे व्याप सांभाळून शिकता यावे म्हणून शाळा दुपारी
२ ते ५ असे.
सप्टेंबर १९१२ मध्ये पुण्यात भरविलेल्या fancy फेअर मध्ये सेवासदन च्या स्त्रियांनी बनवलेल्या सुबक वस्तू ठेवण्यात आल्या.त्यामुळे पुणे सेवासदन संस्थेचा प्रसार आणि प्रचार झाला व आर्थिक सहाय्य मिळाले.
सप्टेंबर १९१२ मध्ये पुण्यात भरविलेल्या fancy फेअर मध्ये सेवासदन च्या स्त्रियांनी बनवलेल्या सुबक वस्तू ठेवण्यात आल्या.त्यामुळे पुणे सेवासदन संस्थेचा प्रसार आणि प्रचार झाला व आर्थिक सहाय्य मिळाले.
१९११
हॉस्पिटल मध्ये नार्सिंग्साठी प्रवेश घेणाऱ्या मुलीना सुरक्षित निवासाची सोय असावी म्हणून १०११ मध्ये रमाबाई नी
आपल्या राहत्या घरी,रानडे वाड्यात १०११ मध्ये वसतिगृह सुरु केले.
ऑगस्ट १९११ मध्ये गव्हर्नर च्या पत्नी लेडी क्लार्क यांनी संस्थेला भेट देऊन अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त केले.
१९११ मध्ये तळेगाव जवळील साळुंके गावी एका उत्सवात मंदावला आग लागल्याने झालेल्या मोठ्या दुर्घटनेत पुणे सेवासदन ने प्रथमोपचार व इतर सहाय्य करून बदीच मदत केली.मा. रमाबाई रिलीफ डीस्ट्रीब्यूशन कमिटीच्या उपाध्यक्ष होत्या. आगीमुळे विधवा झालेल्या तरुण मुली ,निराश्रित मुलींचे शिक्षण रमाबाईच्या मार्गदर्शनाने झाले.

१९१०
१९१० साली सामान्य ज्ञानाचे सहा वर्ग झाले.यात मराठी इंग्रजी सोबत गणित,इतिहास ,भूगोल कसे शिकवायचे याचा आराखडा तयार झाला.
८ नोव्हेंबर १९१० रोजी पुणे सेवासदन संस्थेचा पहिला बक्षिस समारंभ झाला.
१९१० च्या अखेरीस रमाबाई नी केलेल्या विनंतीस मान देऊन ससून चे तत्कालीन सर्जन कर्नल स्मिथ यांनी सेवासादांच्या महिलांसाठी नर्सिंग चा कोर्स तयार केला व त्याला सर्जन जनरल ची मंजुरी मिळवली.
ससून मधील असिस्टंट सर्जन डॉ.शिखरे यांच्या मार्गदर्शनाने सेवासदन च्या ५ विद्यार्थिनी नर्सिंग साठी दाखल झाल्या.

१९०९
हिंदू लेडीज सोशल क्लब तर्फे १९०९ मध्ये स्त्रियांसाठी मराठी व इंग्रजी भाषा, तसेच शिवणकामासह धर्मशिक्षणाचे
वर्ग सुरु झाले.यासाठी कोणतीही फी आकारण्यात येत नसे.२ ऑक्टोबर १९०९ रोजी रानडे वाड्यात पुणे सेवासदन
संस्था स्थापना झाली.
१९०८
११ जुलै १९०८- रामाबाईंच्या अध्यक्षतेखाली “सेवासदन ,मुंबई” ही संस्था स्थापन झाली. हयातभर रमाबाई याच्या
अध्यक्ष होत्या.
१९०२
पती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा वारसा पुढे चालवत रमाबाई नी “हिंदू लेडीज सोशल क्लब “ ची
स्थापना केली.
१९०१
रमाबाई रानडे आपल्या पतीच्या निधना नंतर पुण्याला आल्या